*स्वराज्य शिक्षक संघाचे उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक कंटेकुरे के के यांचे आज रोजी आकस्मिक निधन*
झाले असुन त्यांचा अंतवीधी आज सायंकाळी 5.00 वाजता त्यांचे रहाते गावी मुरुम येथे होत आहे.
कंटेकुरे यांच्या परीवारातील दु:खात सर्व बांधव सहभागी होत आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा