Breaking

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

भारतीय विद्यार्थी, युवा, बेरोजगार, छात्रा प्रकोष्ठ व भारतीय आदिवासी छात्र परिषद जिल्हस्तरीय बैठक संपन्न**जिल्हा




*भारतीय विद्यार्थी, युवा, बेरोजगार, छात्रा प्रकोष्ठ व भारतीय आदिवासी छात्र परिषद  जिल्हस्तरीय  बैठक संपन्न*


AJ 24 Taas News Maharashtra
*जिल्हा प्रतिनिधि  जीवन भोसले* 

*लातूर**उदगीर:  भारतीय विद्यार्थी यूवा, बेरोजगार, छात्रा प्रकोष्ठ व भारतीय आदीवासी छात्र परिषद लातूर यांची दि: 1/11/2020या रोजी उदगीर यथिल अजिंक्य  काँलेज उदगीर येथे जिल्हास्तरीय  अतिम्हत्वापुर्ण बैठक संपन्न  झाली.  या बैठकी मध्ये आजचे 2020चे नविन शैक्षणिक धोरण, अनुकूल व प्रतिकूल  बाजू  .तसेच वसतिगृहातील  विद्यार्थांच्या ..समस्या  व अनुसूचित जाती,  व अनुसूचित  जमाती,  न ईतर जमाती,  ओबिसी   विद्यार्थांच्या (DT P) संपूर्ण  महाराष्ट्रातील हाँस्टेल ची समस्या  या विषयावर चर्चा करण्यात आली,  

वाढती बेरोजगारी  तसेच मागास व आदीवासी  समाजकल्याण    विद्यार्थांच्या हाँस्टेल  मधिल  मेस बंद करून  शासण थेट खात्यावर  रक्कम टाकनार आहे. 
असे झाल़्यास शासण वेळेवर पैसे देनार नाही 
त्यामुळे,  शहरात  शिक्षणा साठी  राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना  मेस  साठी वेळेवर पैसे मिळनार नाहीत,  कारण शासन मासिक माणधन  व वार्षिक भत्ता वेळेवर देत  नाही...  त्यांमुळे वरिल  सर्व संघटनेतर्फे संपूर्ण  महाराष्ट्र भर निषध व तीव्र अंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला .
या बैठकीची अध्यक्ष मा.ADV. अहिल्ये विश्वनाथ (अडवायजर, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी केली या बैठकीचे मार्गदर्शक मा.जे.एस.उमरगेकर सर,प्रमुख उपस्थिती मा.अजहर पटेल यांची होती. या बैठकीला भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षा कु.प्रतिक्षा पाटील, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.तानाजी आडे,भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हामहासचिव अमर कांबळे व तसेच मा.बुध्दभूषण गिलचे, मा.चंद्रकांत कांबळे सर,मा गुजरगे सर,मा.जमिल अत्तार सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार मा.संग्राम पताळे सर यांनी मांडले.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा