Breaking

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

पंढरपूर - जुनीपेठ येथील सौ. यमुनाबाई घोंगडे यांचे दुःख निधन



सौ. यमुनाबाई सिद्धेश्वर घोंगडे (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली,सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. जुन्या पेठेतील निवृत्त शिक्षक सिद्धेश्वर घोंगडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

छायाचित्र-कै. यमुनाबाई सिद्धेश्वर घोंगडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा