*तुळजापूर येथे कृषी उ. बा.स.चे सभापती विजय गंगणे यांच्यावतीने दिवाळी सनानिमित्त 600 कुटूंबांना किराणा साहित्याचे वाटप*
*तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे*
*तुळजापूर प्रतिनिधी*
तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथील लाटे प्लॉटिंग येथे दिवाळी सनानिमित्त 600 कुटूंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी युवा नेते मल्हार दादा पाटील, महंत वाकोजी बुवा, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, माझी नगराध्यक्ष बापू कणे, बाळासाहेब शिंदे संतोष भाऊ परमेश्वर, पंडितराव जगदाळे, विजय कंदले, नागेश नाईक, माऊली भोसले, विशाल रोचकरी, आनंद दादा कंदले, नगरसेविका भारती ताई गवळी विनोद पलंगे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंखे, नरसिंह बोधले, संतोष पवार, गणेश भिंगारे, संतोष इंगळे, प्रशांत इंगळे, शशिकांत वटणे,सुरज साठे, विनायक गुंड, दिलीप पलंगे, किरण जाधव, प्रशांत कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश मगर सर यांनी केले,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा