राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खंडाळा तालुक्याचे महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती शैलजा खरात यांच्या शुभहस्ते दिलीप वाघमारे यांचा सत्कार
AJ 24 Taas News Maharashtra
लोणंद प्रतिनिधी/ दिलीप वाघमारे
लोणंद दि.09,
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष व लोणंद शहराच्या नगरपंचायतीच्या नगरसेवक श्रीमती शैलजा खरात यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्कार सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सन 2020 सालचा केंद्रीय पत्रकार संघटनेचे खंडाळा तालुका अध्यक्ष दिलीप वाघमारे यांना जाहीर झाला त्याबद्दल शाल श्रीफळ रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सौ अनिता शिंदे सौ वैशाली कांबळे सौ विशाखा कांबळे आदी महिला उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा