Breaking

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या सदस्यपदी मनोज देवकते*



*रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या सदस्यपदी मनोज देवकते*

सलगरा दि. - (प्रतिनिधी), प्रतिक भोसले

         तुळजापूर  तालुक्यातील वडगाव (देव) येथील मनोज देवकते यांची रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या सदस्यपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही निवड उस्मानाबाद जिल्ह्यातील रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे  सदस्य राम जळकोटे, प्रसाद राजमाने आणि प्रतिक भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आली 
या निवडीचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अभिनेत्री अश्विनीताई महांगडे, उपाध्यक्ष निलेश जगदाळे, प्रवक्ते प्रमोद कारकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा