Breaking

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

* आ. सुजितसिंह ठाकुर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री मा,प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले* aj24Taas News Maharashtra


*महाराष्ट्र सरचिटनीस तथा आमदार सुजितसिंह ठाकुर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री मा,प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले*


तुळजापूर प्रतिनिधी/ रूपेश डोलारे  उस्मानाबाद
aj24Taas News Maharashtra
तुळजापूर दि.
महाराष्ट्र सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री मा.ना.श्री.,प्राजक्त तनपुरे साहेब यांना तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करणे बाबत भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांनी निवेदन दिले यावेळी विजय शिंगाडे,प्रभाकर मुळे,आनंद कंदले,सचिन रसाळ,राम चोपदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा