*इंदापूर शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर कायम; आजही आढळले पाच रुग्ण*
बाभुळगाव मध्येही कोरोनाने उघडले १ ने खाते.
इंदापूर प्रतिनिधी : शिवाजी पवार
इंदापूर शहरात व तालुक्यात कोरोनाचा कहर कायम असून आज दि. ( ४ अाॅगस्ट ) रोजीही रुग्णांची नोंद झालेली आहे. यामध्ये इंदापूर शहरातील १ , पोंदकुलवाडी १, भिगवण २ व बाभुळगाव १ असे पाच रुग्ण अाढलेली असल्याची माहीती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
बाभुळगांवमध्येही कोरोनाने शिरकाव करुन १ ने खाते उघडले अाहे. त्यांच्या बरोबर कीती जनाला काॅरन्टाईन केले. व गावात कोरोना वाढुनये यासाठी काय उपाय योजना केली अशी माहीती विचारली असता ग्रामसेवीका अश्विनी झेंडे म्हणाल्या बुधवार दि. ५ पासुन १४ दिवसासाठी बाभुळगावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार अासुन संबधीत रुग्णाच्या संपर्कात अालेल्या सर्व व्यक्तीचा शोध घेऊन सर्वाची तपासनी केली जाईल.
सदर महिला ही गावातील अंत्य विधीसाठी उपस्थीत होती. त्या ठिकाणी ग्रामसेवीका मॅडम, अाशा सेवीका व अरोग्य विभागातील कर्मचार्यांनी भेट दिली असता त्या कुटुंबातील व्यक्तीनी सांगीतले की अाम्ही क्वाॅरन्टाईन व्हायला तयार अाहे.
त्याच बरोबर बाभुळगावातील सर्व व्यवहार बंद करण्यात येणार असुन १४ दिवसात वाडी, वस्ती व गावातील सर्व नागरीकांची अारोग्य तपासनी करण्यात येणार असुन पंचक्रोशीतील लोकांनी काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. सॅनीटायझरचा वारंवार वापर करुन सोशल डीस्टींगशचे सर्वांनी काटेकोर पालन करुन कामा शिवाय गावात कोणीही फीरु नये. तसेच स्वताची व अापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे अव्हान ग्रामसेवीका अश्विनी झेंडे यांनी सर्व ग्रामस्थांना केली अाहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा