*आहेरगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
टेंभुर्णी [प्रतिनिधी] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहेरगाव -भुईंजे येथे राष्ट्रीय मातंग महासंघाचे सोलापूर जिल्हा कार्यआध्यक्ष शेखर दादा कांबळे यांच्या उपस्थित
, ग्रामपंचायत आहेरगाव- भुइंजे या ठिकाणी, लोकशाहीर , साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार व श्रीफळ वाहून जयंती साजरी करण्यात आली या वेळी गावातील लहान मुलांना खाऊ बिस्किटे वाटप करण्यात आले. कोरोणा महामारीच्या पार्श भुमिवर गरीब सर्वसामान्य मुलांना सकस अहार मिळावा म्हणुन बिस्कीटे व खाऊ वाटण्यात आला आण्णाभाउंचे विचार समाज्याच्या तळागाळा पर्यत पोचवण्या साठी तसेच समाज घटकांच्या आडीआडचणी सोडवण्यासाठी ही संघटना जोरदार प्रयत्न करेल असे नुतन जिल्हा कार्य अध्यक्ष शेखर दादा कांबळे यांनी सांगीतले
या वेळी या संघटणेचे पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थितीत होते
, या वेळी माजी ग्राम पंचायत सदस्य, कुंडलिक गंगाराम कांबळे , माजी ग्रा. पं. स.पंडित गंगाराम कांबळे , माजी सरपंच किसनराव कांबळे , मुक्ता साळवे महिला बचत गट, तुळजाभवानी , जोगेश्वरी महिला बचत गट , तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अण्णासाहेब महालिंगडे, देशमुख नाना, आप्पा साहेब फराडे , यांचा देखील समावेश खूप मोठया संख्येने उपस्थित होता...
------------------------------------------
जाहीरतीसाठी संपर्क मो .9921581001


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा