ॲड सिमरन शेख यांच्या नवीन वकील कार्यालयाचे आज होणार उद्घाटन
जेऊर प्रतिनिधी
जेऊर तालुका करमाळा येथील ॲड सिमरन उस्मान शेख यांच्या नवीन वकील कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी साडे अकरा वाजता कोर्टासमोरील विद्यानगर येथे होणार असल्याची माहिती एडवोकेट सिमरन शेख यांनी बोलताना दिली
ॲड सिमरन शेख हे 2023 मध्ये मुंबई विद्यापीठ येथून ॲड वकील ची परीक्षा पास झाल्या आहेत त्यांच्या नवीन वकील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲड अलीम पठाण हे उपस्थित राहणार असून करमाळा तालुका बार असोसिएशनचे सर्व वकील मंडळी देखील सदरच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे तेव्हा सदरच्या उद्घाटन सोहळा समारंभाला जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड सीमरन शेख यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा