Breaking

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संगणक अभियंता पत्नीस कौटुबिंक न्पायालयाचा दणका* *!!*पतीला सतत अपमान करणे , छळ करणे पत्नीस पडले महागात!! पतीचा घटस्फोट याचिका मंजूर*


* *संगणक अभियंता पत्नीस कौटुबिंक न्पायालयाचा दणका* *!!
*पतीला सतत  अपमान करणे , छळ करणे पत्नीस पडले महागात!!  पतीचा घटस्फोट याचिका मंजूर* 

*पतीला सतत  अपमान करणे , छळ करणे पत्नीस पडले महागात!!  पतीचा घटस्फोट याचिका मंजूर* 

सोलापूर 

पत्नी सौ. श्रावणी 28 वर्ष व्यवसाय - संगणक अभियंबूता (सॉफ्टवेअर इंजिनिअर) हिने पती श्री.विनोद वय 30 व्यवसाय - एमबीए नोकरी , राहणार- अवंती नगर ,सोलापूर यांना क्रुरतेची वागणूक देऊन मानसिक त्रास दिलेबद्दल  पतीने दाखल केलेले पत्नी विरुद्ध घटस्फोट याचिका सोलापूर येथील मे. कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोट याचिका मंजूर केलेला आहे. व यात पती तर्फे अँड. श्रीनिवास कटकुर  यांनी काम पाहिले आहे.


 *यात केसची सविस्तर हकीकत अशी की*

  सॉफ्टवेअर इंजिनियर पत्नी सौ श्रावणी (सुरक्षेचे कारणास्तव नाव बदललेले) यांचा श्री. विनोद (नाव बदललेले )यांच्यासोबत सोलापूर येथे सन 2019 मध्ये  विवाह अंत्पत  थाटामाटात पार पडला व लग्नानंतर  एक महिन्यानंतर पत्नी ही उच्चशिक्षित पती व त्यांचे घरच्यांना पत्नी ही सतत मी इंजीनियर  शिकलेली मुलगी आहे , व  तुमच्या घरात काम करायला आलेली नाही ,असे म्हणून सतत  पतीला व इतर घरचे  सदस्यांना अत्यंत तुच्छतेची  वागणुक देणे व कमी  लेखणे व प्रत्येक वेळी पतीचा अपमान करणे आणि पतीसोबत किरकोळ गोष्टीवरून वाद-विवाद करणे,  पतीची कोणतीही गोष्ट न ऐकणे आणि   तसेच प्रत्येक वेळी पत्नी ही  शरीरसुख देण्यास  टाळत होती व  त्यामुळे  सदर लग्न संबंधातून कोणतेही अपत्पे  झालेले नाही व सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नी ही पतीस सतत मानसिक शारीरिक आणि आर्थिक ,छळ करून अंत्पत क्रुरतेची  वागणूक देत होती व पती अनेकदा तिला समजून सांगितले असता सुद्धा पत्नीच्या स्वभावात कोणताही बदल झालेले नाही , त्यामुळे शेवटी पती कंटाळून हा पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी एस. के.लाँ असोसिएटसचे अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत घटस्फोट याचिका सोलापुरातील मे कौटुंबिक न्यायालयात दाखल केला व मे. कोर्टात  सुनावणी होउन पतीचे व त्यांच्यातर्फे दोन साक्षीदारांची शपथेवर जबाब कोर्टाने नोंदवले आणि एडवोकेट श्रीनिवास कटकुर  यांचा पती तर्फे  युक्तिवाद ग्राह्य करून पत्नीची क्रुरतेची वागणुक पाहून मे. कौटुंबिक न्यायालयाने मी कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोट याचिका मंजूर केला व पत्नीस न्यायालयाने दणका दिला.
 *या कामी पती विनोद तर्फे एस . के. लाॅ असोसिएटसच्या अँड. श्रीनिवास कटकुर व  अँड.  किरण कटकुर व अँड. आकाश आयंची यांनी काम पाहिले*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा