Breaking

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

कृषी निविष्ठा तालुका अध्यक्षपदीमहेश चिवटे यांची निवड



कृषी निविष्ठा तालुका अध्यक्षपदी
महेश चिवटे यांची निवड


करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुका खते बियाणे आणि कीटकनाशके असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी महेश ऍग्रो एजन्सी चे संचालक महेश चिवटे यांची बिनविरोध निवड झाली
करमाळा तालुक्यातील 270 खत विक्रेते बैठकीसाठी उपस्थित होते
तालुका उपाध्यक्षपदी करमाळा विभाग प्रशांत नेटके जेऊर विभाग प्रताप जाधव पारेवाडी विभाग निलेश खानवरे कोर्टी विभाग सागर हुलगे केम कंदर दादा कामटे साडे विभाग हनुमंत सावंत जिंती विभाग जाकीर मुलानी खजिनदार ऋषभ गादिया
सह खजिनदार कृष्णा सरडे तर सचिव पदी रोहित दोशी जेऊर यांची निवड करण्यात आली


कृषी निविष्ठा विक्री त्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहणार असून नूतन अध्यक्ष महेश चिवटे हे सोलापूर बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून करमाळा एमआयडीसीचे चेअरमन आहेत
 करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा