Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर शहरातील सारा गौरव येथे चोरांचा सुळसुळाट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक आबासाहेब कापसे यांचे आवाहन*


*तुळजापूर शहरातील सारा गौरव येथे चोरांचा सुळसुळाट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक आबासाहेब कापसे यांचे आवाहन*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर शहरातील सारा गौरव येथे चोरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, बुधवारी मध्यरात्री २ वाजता ४ ते ५ चोरांनी सारा गौरव मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला,सारा गौरव मधील आबासाहेब कापसे,माझी सैनिक विजय सावंत,जाधव दादू, प्राचार्य राजाभाऊ जगताप,सूर्यकांत भांजी,प्राध्यापक जेठीथोर सर,यांनी चोरांना पळउन लावन्यात यश आले,तरी तुळजापूर शहरातील नागरिकांनी सावध राहण्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक आबासाहेब कापसे यांनी आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा