Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

आ. गोपीचंद पडळकर यांच्या ओबीसी जागृती मोहीम मिस आज पंढरपुरातून सुरुवात तर उद्या माढा करमाळा दौरा*


*आ. गोपीचंद पडळकर यांच्या ओबीसी जागृती मोहीम मिस आज पंढरपुरातून सुरुवात तर उद्या माढा करमाळा दौरा*
******************************

टेंभूर्णी (प्रतिनिधी) दि १५ सध्याचे महा विकास आघाडी सरकार हे ओबीसी व बहुजन दीन दलित समाजाच्या न्याय हक्कावर गदा आणून मुठभर सुवर्ण मंडळींसाठी काम करणारे सरकार असून या सरकार मुळे ओबीसी समाजाचा राजकारणातील व लोकशाहीने दिलेला हक्क हिरावून घेतला जात आहे त्यामुळे ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर हे उद्या दिनांक १५ पासून पंढरपूर येथील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन ओबीसी हक्क व ओबीसी लढ्याला सुरुवात करणार असल्याची नुकतीच माहिती धनगर समाजाचे युवक नेते किशोर सलगर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी त्यांनी सांगितले 
दौऱ्याची सुरुवात त्याची सुरुवा त  पंढरपूर मधून करून साळी माळी कोष्टी काशीकापडी रामोशी धनगर गोसावी वडार कैकाडी सोनार तेली व तत्सम ओबीसी समाजातील जनतेसाठी महाराष्ट्रभर ओबीसी समाज जागृती मोहीम राबवणार आहेत. या ओबीसी वर्गाच्या न्यायालयीन लढ्यात या सरकारने योग्य बाजू न मांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या समाजाला मिळणारे सर्व हक्क रद्द झाले आहेत त्यामुळेच हे सरकार ओबीसींच्या विरोधातले सरकार आहे त्यासाठी ओबीसी समाजाने एकजूट करणे गरजेचे आहे व त्यासाठी ओबीसी वर्गातील कैकाडी वडार गोसावी सोनार काशीकापडी धनगर माळी कोळी साडी या समाजातील समाजधुरिणांनी बरोबर व समाजातील तरुण वर्गासोबत आमदार गोपीचंद पडळकर हे गावोगावी घोंगडी बैठकीचे आयोजन करणार आहेत तरी ओबीसी समाजाने या बैठकांना मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा अशी मागणी ओबीसी समाज जागृती मोहिमेचे आयोजक माऊली हळणवर यांनी केले आहे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे
साद बहुजन हक्कासाठी
आदरणीय आ.गोपिचंद पडळकर साहेब यांचा बुधवार दि १६ /६/२०२१ रोजी
मोहोळ, पंढरपुर ,माढा , करमाळा तालुका बहुजन समाज सवांद दौरा
१. सकाळी ८ वा तुगंत ता पंढरपुर येथे स्वागत मा संरपच अमित साळुखे यांचे घरी भेट
२. ९ वा पेनुर ता मोहोळ येथे मरिआई समाज पालावर बैठक
३. ९.३० वा नदिंवाले समाज पालावर बैठक
४. १० वा खरातवाडी ता पंढरपूर स्वागत
५. १०.३० वा मेढापुर ता पंढरपुर येथे तमाशा व वाघ्या मुरळी बैठक ( शाहीर नंदा पाटोळे यांचे घरी भेट )
६. ११ वा वेनेगाव चौक, पंढरपूर रोड , ता माढा रामोशी समाज बैठक
७. १२ वा आढेगाव माढा धनगर समाज बैठक
८. १२.३० वा अरण दर्शन व माळी समाज बैठक (जेवन ) शिवाजीराजे कांबळे यांचे घरी
९. १.३० वा माढा शहर सर्व ओबीसी घटकाची एकत्र बैठक
१०. ३ वा कुर्डवाडी येथे स्वागत
११. ३.३० नेर्ले ता करमाळा येथे कोलाटी समाज बैठक
१२. ४ वा आळसुंदे ता करमाळा देवकते वस्ती स्वागत
१३. ५ वा सालसे ता करमाळा रूपनवर वस्ती स्वागत
१४. ६ वा पांडे ता करमाळा ओबीसी बैठक जगदंबा मंदिर
१५. ७ वा करमाळा शहर शिंदे याचे घरी ओबीसी बैठक
१६. ९ वा मुक्काम खांबेवाडी ता करमाळा सुपनवर वस्ती
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर काढलेल्या हजारो कोटींच्या कर्ज बाबू उद्या करमाळ्यात कर्जदार व शेतकऱ्यांशी संपर्क साधना असल्याचे ही समजते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा