*नुतन सभापती प्रा. शिवाजीराव मुळे सरांची सदिच्छा भेट! व सत्कार*
*उदगीर प्रतिनिधी/ जीवन भोसले*जि. लातूर*
उदगीर / उदगीर पंतायत समिती येथे नुतन सभापती प्रा. शिवाजीराव मुळे सर यांची सभापती पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . त्या वेळी कुमदाळ हेर येथिल प्रतिष्ठित नागरिक व चेअरमन श्री. श्रीरंग बळदे. श्रीहरी बाबूराव सुर्यवंशी चेअरमन मोघा.
श्री . नामदेव तुकाराम भोसले . (सरचिटनिस: सामाजीक न्याय विभाग लातूर.) तसेच *२४तास न्यूज*. तालुका प्रतिनिधी/ पत्रकार श्री. जीवन भोसले . कमलाकर नारायण का़बळे (सामाजीक कार्यकर्ता). राहूल भोसले , बालाजी गायकवाड,प्रा.कोंडिबा भदाडे,
भगवान मटके , श्री.भैयासाहेब तुकाराम देवणीकर (सामाजीक कार्यकर्ता).आदी मंडळी उपस्थीत होते....


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा